नमस्कार मित्रांनो, महा नोकरी (https://mahanaukri.maaymarathi.in/) वेबसाईटवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
आजकाल नोकरी मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे आणि त्यात मनासारखी नोकरी मिळणे ही तर त्याहुनही अवघड गोष्ट आहे, असे होण्यामागे अनेक कारणे आहेत. पण त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे नोकरी नेमकी कोठे- कोठे उपलब्ध आहेत, हेच आपल्या पर्यंत पोहचत नाही.
अनेक संधी उपलब्ध असतात पण त्या आपल्याला माहितच होत नाही. ग्रामीण आणि शहरी भागातील मुला-मुलींसाठी नोकरी किंवा रोजगाराच्या सर्व संधीची अचूक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून महा नोकरी या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
“महा नोकरी” या मराठी वेबसाइटमधून आम्ही तुम्हाला सरकारी नोकरी, खाजगी नोकरी, याबद्दल च्या संधी व जाहिराती तसेच नोकरी मिळण्यासाठी लागणाऱ्या इतर बाबींचे मार्गदर्शन देणार आहोत.
मी आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो आपण ह्या वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल, आणि आशा करतो कि हि साईट आपल्याला आवडली असेल. आपले काही प्रश्न किंवा सल्ला असेल तर आपण आम्हाला कंमेंट किंवा ई-मेल करून कळवा. धन्यवाद..
जय महाराष्ट्र
ई-मेल : mahanaukri@maaymarathi.in